Monthly Archives: May 2023
-
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना पाचोऱ्यात विनम्र अभिवादन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०५/२०२३ लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज, पाचोरा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाचोर्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक, जळगाव चौफुली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात आय आय. टी. भुवनेश्वर ... -
गुजर समाज मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुनील गुजर तर नवयुवक मंडळाच्या अध्यक्षपदी अक्षय गुजर यांची निवड.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०५/२०२३ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गुजर समाजबांधवांची संख्या मोठी असल्याकारणाने शेंदुर्णी गावात गुजर समाज संघटित राहुन समाजपयोगी कामे करुन समाजोन्नती कामे व्हावीत याकरिता गुजर समाज मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सन २०१५ पासून या गुजर समाज मंडळाच्या अध्यक्षपदी मा. श्री. सुनील जगन गुजर यांची निवड करण्यात आली आहे. २०२० मध्ये मा. श्री. सुनील ... -
पाच महिन्याच्या चिमुकल्यासह विवाहितेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०५/२०२३ पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील एका विवाहितेने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला सोबत घेत विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आज ३० हे २०२३ मंगळवार रोजी उघडकीस आल्यानंतर लासगाव गावासह संपूर्ण भडगाव व पाचोरा तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात असून सदर घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृतूची नोंद करण्यात आली आहे. ... -
रेल्वे अपघातात मृत झालेल्या तरुणाची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटली.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०५/२०२३ पाचोरा रेल्वे स्थानका जवळ निजामुद्दीनहुन हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या सुपर फास्ट एक्सप्रेस समोर आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २९ मे २०२३ सोमवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची माहिती घेत मयत झालेल्या तरुणाचा फोटो व वर्णन घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून मयताची ओळख पटवण्याचे आवाहन पाचोरा लोहमार्ग ... -
पाचोरा येथे २५ वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या, ओळख पटवण्याचे रल्वे प्रशासनाचे आवाहन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०५/२०२३ आज दिनांक २९ मे २०२३ सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एका २५ वर्षीय अनोळखी तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली असून या आत्महत्याग्रस्त तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक २९ मे २०२३ सोमवार रोजी सकाळी अकरा ते सव्वा अकरा ... -
दोन दुचाकी एकमेकावर धडकल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी पाचोरा येथील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०५/२०२३ पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज जवळीक श्री. दत्त मंदिराजवळील गतीरोधक जवळ दोन दुचाकी एकमेकावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली असून एक दुचाकीस्वार अपघातस्थावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की भडगाव तालुक्यातील कोठली येथील नाना मुरलीधर बोबडे व संजय रतन पाटील हे दुचाकीवरुन ... -
एकाव ते नवलच जातांना दोघ आणि येतांना तिघ, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आरोपी अटकेत.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०५/२०२३ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खेडेगावातील एकाच समाजातील एक तरुण व एक अल्पवयीन तरुणी हे प्रेमी युगुल मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या राहत्या गावातून पळून गेले होते. हे प्रेमीयुगुल पळून गेल्याचे लक्षात येताच मुलीच्या कुटुंबीयांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला ... -
कोल्हे धरणातून दिवसाढवळ्या पाणी चोरी, कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०५/२०२३ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या कोल्हे गावाजवळ नांदोळ नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलसाठ्यातून विद्युत मोटारीच्या साह्याने दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करुन ते पाणी शेतीसाठी तसेच शेततळे व विहिरी भरण्यासाठी केला जात असल्याने भविष्यात कोल्हे, माळेगाव पिंप्री, अटलगव्हान, डांभुर्णी (पिंप्री) या गावांच्या पिण्याच्या पाणाचा प्रश्न उपस्थित होऊन पाणीटंचाईला सामोरे जावे ... -
शेंदुर्णी ते पहुर रस्त्यावर तोतया पोलीसांनी झाडाझडतीच्या नावाखाली वयोवृद्ध शेतकऱ्याचे एक लाख रुपये लुटले.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०५/२०२३ सद्यस्थितीत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात दिवसेंदिवस गुन्हेगारी ने डोके वर काढत असून काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठिताच्या विरोधात ३७६ सारख्या गुन्ह्याची नोद झाली होती. या घटनेच्या तपासात पोलीस यंत्रणा व्यस्त असतांनाच दुसऱ्यादिवशी रात्रीच्या वेळी भरवस्तीत काही तरुणांनी एका तरुणावर चाकु, लाठ्या, कठ्यासह जीवघेणा हल्ला केला होता या एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असल्याने ... -
पिंपळगाव हरेश्वर येथील गुरु गोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शालिग्राम मालकर यांचा राजीनामा यांचा राजीनामा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०५/२०२३ पिंपळगाव हरेश्वर येथील गुरु गोविंद सोसायटीचे चेअरमन मा. श्री. शालिग्राम मालकर यांनी दिनांक २४ मे २०२३ बुधवार रोजी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. मा. श्री. शालिग्राम मालकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज कडून थेट मा. ...