Daily Archives: April 16, 2023
-
गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या शिंदाड गावाला दंगलीचे ग्रहण, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०४/२०२३ https://photos.app.goo.gl/yq2dWgLJ9NVPqLPYA हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच कायद्याचा धाक संपलाय की काय अशी शंका निर्माण होते. -
भाजपा पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलचा श्रीक्षेत्र कनाशी येथे नारळ फोडुन प्रचाराचा श्रीगणेशा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०४/२०२३ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, भडगाव सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराची दमदार सुरुवात झाली असुन दिनांक १३ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी भाजपा पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलचे सर्व उमेदवार व भाजपाच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह भडगाव तालुक्यातील महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. क्षेत्र कनाशी येथील श्री. चक्रधर ... -
शेतकऱ्यांच्या हितासाठी पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०४/२०२३ पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात मतदारांशी संवाद साधुन मतदारांची मते जाणून घेत आपण पाचोरा, भडगाव या दोन्ही तालुक्याच्या बाजार समित्या वाचवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी काय उपाययोजना करणार आहोत व काय करणे गरजेचे आहे हे पटवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब प्रदिप पवार, राष्ट्रवादीचे ... -
ग. भा. धनुबाई पाटील अनंतात विलीन.
निधन वार्ता दिनांक~१६/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवाशी ग.भा. धनुबाई तापीराम पाटील (साळुंखे) वय वर्षे ९६ यांचे काल १५ एप्रिल २०२३ शनिवार रोजी दुपारी अडीच वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या श्री. नाना तापीराम पाटील, श्री. पंडित तापीराम पाटील, पाचोरा शेतकी संघचे संचालक, सामनेर ग्रामपंचायतचे उपसरपंच व वि. का. सह. सोसायटीचे संचालक श्री. रवींद्र तापीराम ...