Daily Archives: April 29, 2023
-
ठेकेदार व इंजिनियरची मनमानी, लाख तांड्याच्या महिलांच्या डोळ्यात पाणी. लवकरच जिल्हा कार्यालयांवर हंडा मोर्चा काढणार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०४/२०२३ -
ठेकेदार व इंजिनिअर चा मनमानी कारभार, लाख तांडा येथे विहिरीत बैलगाडी पडून एक लाख रुपये किंमतीची बैलजोडी ठार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०४/२०२३ -
नोटांचा जोरदार पाऊस पडल्यानंतर पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मते पडली पदरात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०४/२०२३ पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज तिरंगी लढतीत चुरशीचे व विक्रमी मतदान झाले. बाजार समीतीच्या १८ जागांसाठी एकुण ६२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने एकुण ९८.२२% मतदान झाले असुन भरघोस मतदान झाल्यामुळे तिनही पॅनलमध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसुन येत असून सगळ्यांचे ...