Daily Archives: April 13, 2023
-
वऱ्हाड निघाल पाचोरा पोलीस स्टेशनला, चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. श्री. अभयसिंह देशमुख यांची सट्टा पेढीवर कारवाई.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०४/२०२३ -
पाचोरा शहरातील भर बाजारपेठेतील सट्टा पेढीवर अप्पर पोलीस अधीक्षक मा. देशमुख साहेबांची कारवाई अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०४/२०२३ पाचोरा शहरातील भर बाजारपेठेतील सट्टा पेढीवर अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. देशमुख साहेबांनी आज दिनांक १३ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी दुपारी दुपारी अंदाजे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास अचानकपणे धाड टाकुन नगरपालिकेच्या जागेवरील पत्र्याच्या टपरी वजा दुकानातून सट्टा पेढीचे साहित्य जप्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले ... -
सामाजिक अनैतिकतेचे बालेकिल्ले उध्वस्त करणारा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर. मृत्यू कार विनोद अहिरे.
दिनांक~१३/०४/२०२३ १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, संपूर्ण जगामध्ये धुमधडाक्यात साजरी होत असते. आंबेडकरी समाजाच्या नसानसामध्ये चैतन्याची लहर उठत असते, आंबेडकरी समाज म्हणजे नुसताच बौद्ध समाज नव्हे, तर जो आंबेडकरी विचारधारा जोपासतो, देशासाठी, समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असतो, राष्ट्रीय ग्रंथ संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत राहून सनदशीर मार्गाने कार्य करतो, अशी सर्व लोक आंबेडकरी समाजामध्ये ... -
जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध अर्ज जिल्हा उपनिबंधकानी वैध.
सुमित पाटील.(वावडदा) दिनांक~१३/०४/२०२३ जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अनुमोदकाने दोन उमेदवारांना स्वाक्षरी दिल्याने अवैध ठरलेला अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरवला आहे. म्हसावद येथील सौ. शितल दिपक चिचोरे व श्री ईश्वर भाऊलाल चिंचोरे राहाणार म्हसावद यांनी बाजार समितीत एन. टी. प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीच्या वेळी निवडणूक अधिकारी के. डी. पाटील. यांनी चिचोरे यांचे अनुमोदकाने ...