ग. भा. धनुबाई पाटील अनंतात विलीन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
निधन वार्ता
दिनांक~१६/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवाशी
ग.भा. धनुबाई तापीराम पाटील (साळुंखे) वय वर्षे ९६
यांचे काल १५ एप्रिल २०२३ शनिवार रोजी दुपारी अडीच वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या श्री. नाना तापीराम पाटील, श्री. पंडित तापीराम पाटील, पाचोरा शेतकी संघचे संचालक, सामनेर ग्रामपंचायतचे उपसरपंच व वि. का. सह. सोसायटीचे संचालक श्री. रवींद्र तापीराम पाटील यांच्या आई होत. यांची अंत्ययात्रा आज दिनांक १६ एप्रिल २०२३ रविवार रोजी रविवार सकाळी दहा वाजता राहत्या घरून निघेल.
Download WordPress Themes Nulled and plugins.