सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध अर्ज जिल्हा उपनिबंधकानी वैध.

जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध अर्ज जिल्हा उपनिबंधकानी वैध.

By Satyajeet News
April 13, 2023
1
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

सुमित पाटील.(वावडदा)
दिनांक~१३/०४/२०२३

जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अनुमोदकाने दोन उमेदवारांना स्वाक्षरी दिल्याने अवैध ठरलेला अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरवला आहे. म्हसावद येथील सौ. शितल दिपक चिचोरे व श्री ईश्वर भाऊलाल चिंचोरे राहाणार म्हसावद यांनी बाजार समितीत एन. टी. प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

छाननीच्या वेळी निवडणूक अधिकारी के. डी. पाटील. यांनी चिचोरे यांचे अनुमोदकाने दोन उमेदवारी स्वाक्षरी दिल्याने कूउबा निवडणूक नियम २०१७ मधील नियम आज जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी आपिला वर सदर फॉर्म वैद्य ठरवला व २१/२ वर अपिल स्विकारला शितल चिचोरे हे म्हसावद गावाचे उपसरपंच आहेत. त्यांच्या बाजूने निकाल लागल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अनेक मोठ्या नेत्यांची गणित बिघडणार आहेत. शितल चिंचोरे यांचे वावडदा जिल्हापरिषद गणात चांगली कामगिरी असल्याने त्यांची जनमानसात चांगली प्रतिष्ठा आहे त्यामुळे विरोधकांना त्यांचा धक्काच बसला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 124
Previous Article

वरखेडी येथून जवळच असलेल्या मानमोडी शिवारात अनोळखी ...

Next Article

सामाजिक अनैतिकतेचे बालेकिल्ले उध्वस्त करणारा महामानव डॉ.बाबासाहेब ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    आमदार किशोर आप्पा पाटील. यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा.

    March 31, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना अशोक चौधरी यांची निवड.

    March 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कर्जबाजारी सलून व्यवसायीकाची गळफास घेऊन आत्महत्या.

    July 4, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे श्रीकृष्ण क्लिनिकचा शुभारंभ.

    March 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श घ्यावा असा- आर्यन ग्रुपच्या तरुणांचा अभिनव उपक्रम.

    June 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रा. स्व. संघ जनकल्याण समिती तर्फे गजानन क्षीरसागर यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान.

    January 13, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    पाचोरा येथे स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान चित्रफितीचे प्रकाशन.

  • ब्रेकिंग न्यूज

    राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरकारची भाऊबीज भेट, चाळीस कोटी रुपये मंजूर.

  • क्राईम जगत

    बजरंग दल कार्यकर्ताच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्यात जाणारी गुरे बचावली.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज