सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे कुऱ्हाड गावात धाडसत्र. जनतेतून समाधान.

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे कुऱ्हाड गावात धाडसत्र. जनतेतून समाधान.

By Satyajeet News
August 16, 2021
257
0
Share:
Post Views: 43
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०८/२०२१

काल दिनांक १५ ऑगस्ट रविवारी सत्यजीत न्यूजला

कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावातील अवैधधंदे बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा.


या शिर्षकाखाली बातमी लागताच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवून अवैधधंदे करणारावर आज धाडसत्र राबवल्याने ग्रामस्थांनी आभार मानले असून असेच धाडसत्र सतत राबवून कुऱ्हाड गावातील सट्टा, पत्ता, जुगार, गावठीदारु व देशी दारु विक्रीचे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मात्र कुऱ्हाड गावात पोलिसांचे धाडसत्र येणार असल्याची गुप्त माहिती या अवैधधंदे करणारांना कुणीतरी दिल्यामुळे पोलिसांना खाली हात परतावे लागले असे खात्रीशीर समजते.

म्हणून पोलिसांनी अश्या झारीतलया शुक्राचार्याचा शोध घेऊन सावधानता बाळगत कारवाईची मोहीम सुरुच ठेवावी असे मत सुज्ञनागरीकांनी व्यक्त केले आहे.

तसेच अवैधधंदे करणाऱ्या इसमाच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर संबंधित अड्डे मालकाने पोलिसांना व गावातील अवैधधंदे बद करण्यासाठी प्रयत्न करणारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन आपला राग व्यक्त केल्याचे समजते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्यात जेष्ठ नागरिक व दिव्यांग असल्याचे ...

Next Article

मनोजच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जुगाराच्या अड्डा मालका ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध अर्ज जिल्हा उपनिबंधकानी वैध.

    April 13, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथील कु.श्रुतिका प्रवीण तेली ही न.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर.

    August 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी. शासन, प्रशासनाला का ठरवतात हो दोशी.

    March 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रतनलालजी बाफना यांच्या रुपाने सुवर्ण पिंपळपान हरपले – अशोकभाऊ जैन

    November 17, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी, कर्मचारी व अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण डोळे झाक.

    November 22, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    खेडेगावात येत नाही लालपरी, विद्यार्थ्यांना रहावे लागते घरी. जामनेर तालुक्यातील एकुलती व दोंडवाडा येथील बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल.

    December 14, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    भोगवटा २ च्या मिळकती १ मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षेभर चालणार :कॉंग्रेस शिष्टमंडळाला प्रांताधिकारी ग्वाही.

  • Uncategorized

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • आपलं जळगाव

    मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील. यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज