Daily Archives: April 3, 2024
-
कोल्हे गावाजवळील फरशी पुलावर पडला मोठा खड्डा, अपघाताची शक्यता असल्याने नवीन पुलाची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०३/०४/२०२४ पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावाजवळ असलेल्या नांदोळ नदीच्या पुलावर मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला असून एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या नांदोळ नदीवरील पुलाचे बांधकाम सन १९८४ मध्ये करण्यात आले आहे. हे बांधकाम करतांना संबंधित ठेकेदाराने या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन बांधकाम केले होते. हे बांधकाम ...