कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावातील अवैधधंदे बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा.

Post Views: 147 Download WordPress Themes and plugins.Free Download Nulled WordPress Themes and plugins.दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०८/२०२१ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक या गाव परिसरात सट्टा, पत्ता, देशी व गावठी दारूची अवैध विक्री दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असल्याने अल्पवयीन व तरुण मुले, जेष्ठ नागरिक व्यसनाच्या आहारी जात असल्याने गावपरिरातून तसेच घराघरातून अशांतता पसरली असून मागील महिन्यात एका १८ वर्षीय तरुणाला जुगाराच्या अड्डा मालकाने धमकी दिल्यामुळे त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून गावपरिरातून हे अवैधधंदे त्वरित बंद करावे अशी मागणी सुज्ञनागरीक व महिलावर्गाकडून होत आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की कुऱ्हाड खुर्द गावात बसस्थानक परिसर, भरवस्तीत, हमरस्त्यावर … Continue reading कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावातील अवैधधंदे बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा.