सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे ना.एकनाथराव शिंदे, आ.किशोर अप्पा पाटील यांचा पाठपुरावा फलदायी.

एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे ना.एकनाथराव शिंदे, आ.किशोर अप्पा पाटील यांचा पाठपुरावा फलदायी.

By Satyajeet News
October 8, 2021
179
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१०/२०२१

पाचोरा येथील कै.के.एम.(बापु) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे. मात्र यातील अटी शर्ती बाबत आक्षेप घेत सदरील गाळे दुर्घमुदतीने देण्याची मागणी काही व्यापारी बांधवानी केली होती. सदर गाळ्यांचे भाडे कमी करणे व सदरील गाळे दिर्घमुदतीने अर्थात २९ वर्षे कराराने देणे बाबत पालिका प्रशासनास विनंती केली होती.

दरम्यान व्यापारी बांधवांच्या मागणीची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांचे विनंतीवरून ना.एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान मंत्री महोदयांनी गाळे दिर्घमुदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक एम यु एम २०२१/ प्र.क्र. २७२/नवी १७ दिनांक ३० सप्टेंबर २०२१ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वयंस्पष्ट अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यासचे आदेश दिले आहेत. व त्यानुसार पाचोरा पालिकेने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे कडे सादर केला आहे.त्यामुळे आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश येणार असून व्यापारी बांधवांमध्ये आनंदाचे.वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान या बैठकीला आमदार किशोर अप्पा पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी.एस.मराठे हे ऑनलाईन उपस्थित होते. सदर नवीन गाळ्याचे भाडे कमी करणे व गाळे दीर्घ मुदतीने भोगवट्याने देण्याकरिता सकारात्मक चर्चा झाली माननीय मंत्री महोदयांनी सदर गाळे दीर्घ मुदतीने देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनास दिले आहेत. यावेळी नगरविकास विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी , विशेष कार्य अधिकारी कृष्णा जाधव व डॉ. राजेश कावडे उपस्थित होते.

दरम्यान आ.किशोर अप्पा पाटील यांनी ना.शिंदे यांचेकडे राज्यातील १९९३ पूर्वी सेवेत रोजंदारी कर्मचारी म्हणून दाखल झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क देण्याबाबत मागणी केली होती. या मागणीला देखील मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने पाचोरा नगरपालिकेच्या ६० कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील सफाई कामगार बांधवांना याचा लाभ मिळणार आहे.

प्रतिक्रिया : शासनाच्या या होऊ घातलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ राज्यभरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे धारक व्यापारी बांधवांना व सफाई कामगार बांधवांना होणार असून त्यांना शासनाकडून जणू ही दिवाळी भेट मिळणार आहे. असे मत पाचोरा, भडगावचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 36
Previous Article

ओला दुष्काळ जाहीर करावा, ग्राम संवाद सरपंच ...

Next Article

कापूस व्यापारी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दलाला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    बांबरुड कोव्हिड सेंटर येथिल खरे वास्तव समोर रुग्णाची होते अवहेलना.

    March 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    खेडेगावात येत नाही लालपरी, विद्यार्थ्यांना रहावे लागते घरी. जामनेर तालुक्यातील एकुलती व दोंडवाडा येथील बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल.

    December 14, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आरोग्य विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा शहरात डेंग्यु आजार जनजागृती मोहीम सुरू

    November 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आंचळगावच्या जनजीवन मिशन योजनेचे काम त्वरित पूर्ण करा महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी.

    August 4, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प.पू.प.म.महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर गुरुवर्य श्री.मोठे बाबाजी(आंबे वडगाव) यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

    January 22, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेचा “मापदंड” जोपासणाऱ्या पत्रकारांना सॅलूट!!

    January 6, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कूल मधील, दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

  • Uncategorizedराजकीय

    गाव करील ते राव काय करील, चिंचपुरे ग्रामपंचायत ठरणार बिनविरोध.

  • क्राईम जगत

    पाचोरा पोलीसांनी अवैध धंद्याच्या विरोधात थोपटले दंड, वीस हजाराच्या मुद्देमालासह पाच आरोपी ताब्यात.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज