Daily Archives: April 4, 2024
-
भोकरी सरपंचांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०४/२०२४ पाचोरा तालुक्यातील भोकरी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अरमान अब्दुल कांकर यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने ते अपात्र झाले असल्याने यांनी हेतू पुरस्कर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या वेळी त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यावरही प्रतिज्ञापत्र सादर करतांना माहिती लपवून ठेवत खोटे प्रतिज्ञापत्र सादर करत निवडणुक आयोग व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच तीन पेक्षा जास्त अपत्यांबाबत ...