शेंदुर्णीत बुधवारी संतांचे आगमन, युवाचार्य भगवंत महेंद्र ऋषीजी यांचे दोन दिवस प्रवचन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी या संतांची भुमी असलेल्या पावन नगरीत जैन धर्मियांचे संत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांचे परमशिष्य युवा आचार्य भगवंत महेंद्र ऋषीजी म.सा. यांच्यासह जितेंद्र ऋषीजी म.सा .अक्षय ऋषीजी अमृत ऋषीजी म.सा .अचल ऋषीजी म.सा .यांचे शेंदुर्णी नगरीत बुधवारी सकाळी आगमन होत आहे .
यांचे बुधवारी सकाळी पहूर नाका शेंदुर्णी येथे भव्य स्वागत होणार आहे. त्यांच्या सत्संग व प्रवचनाचा कार्यक्रम बुधवारी व गुरुवारी माहेश्वरी मंगल कार्यालय येथे होणार असून जैन श्रावक संघाच्या वतीने नियोजन सुरू आहे
उपस्थिती व सहभागाचे आवाहन जैन श्रावक संघ शेंदुर्णी च्या वतीने करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.