सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले १०१ झाडांचे वृक्षारोपण, सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले १०१ झाडांचे वृक्षारोपण, सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

By Satyajeet News
July 28, 2021
107
0
Share:
Post Views: 39
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

जामनेर तालुक्यातील पाळधी येथील क.द.नाईक माध्यमिक विद्यालय येथे माणुसकी समूहातर्फे रुपाली ताई क्षिरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने १०१ झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज वाढदिवस म्हटला की विनाकारण खर्च केला जातो, तो केक, गाजावाजा या गोष्टीला फाटा देत माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या पत्नी सौ. रुपाली क्षीरसागर यांच्या वाढदिवसा निमित्ताने आपण ज्या शाळेमध्ये संस्कार, ज्ञान घेतले त्या शाळेमध्ये १०१ वृक्षारोपण करून वेगळा आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला.

दरवर्षी वाढदिवसाला १०१ झाडांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला जातो. या अगोदर लोहारा या गावी राम मंदिर, कन्या शाळा, मराठी मुलांची शाळा या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र या वेळेस आपल्या जन्म गावी म्हणजे पाळधी याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक सुमित पंडित हे होते.

त्यांनी आपल्या भाषणात मुलांना पर्यावरणाविषयी माहिती दिली. समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण ही काळाची गरज हे समजावून सांगितले. कविवर्य मंगळदास मोरे यांनीही आपली पर्यावरण विषयक कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरुड सर यांनी केले, आभार प्रदर्शन पर्यावरण प्रेमी शिक्षक डी एस पाटील सर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील, राजू नाईक, राजमहल सिंग नाईक, मुख्याध्यापक पी एस पाटील सर, जी एन पाटील सर, एन डी सुशील सर, खोडपे सर, चौधरी सर, विद्यार्थी विद्यार्थिनी, माणुसकी ग्रुप सदस्य शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
—————————————-
महाराष्ट्रात १९७२ नंतरचा सर्वात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे.कोरोनामुळे आज आपल्याला कुठे झाडांचे महत्त्व कळायला लागले आहे एका आँक्सिजन सिलेंडर चे हजारो रुपये देवुन सुध्दा मिळाले नाही. पन वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल.वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
समाजसेवक
सुमित पंडित सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थापक अध्यक्ष

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

ऑगस्ट महिन्यात बँका १५ दिवसचं राहणार सुरु.

Next Article

खिलाडी वृत्ती जोपासून वाघ परिवाराशी एकनिष्ठ असलेले ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    भाजपा जळगावच्या भव्य किसान मोर्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा (जि.फ.सदस्य मधुकर काटे ) यांचे अवाह

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ॲड.किशोर राजपूत यांचे शेंदुर्णी येथील कार्यालयचा शुभारंभ.

    April 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पाचोरा तालुकाध्यक्ष पदी समीर तडवी यांची निवड.

    July 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    विनम्र अभिवादन.

    December 20, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यान रस्त्यावर खड्डे

    December 11, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सत्यकाम न्यूज महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक कुंदन बेलदार यांचा मा.सचिनदादा सोमवंशी यांनी केला सत्कार.

    July 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    सरपंच सुचिता पवार, अरुण भाऊ पवार व गोविंद चव्हाण यांनी स्वखर्चाने केले गटारीचे बांधकाम.

  • Uncategorized

    पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील शिक्षक भरती नियमबाह्य, चौकशी व्हावी किशोर गरुड यांची मागणी.

  • पाचोरा तालुका.

    माता भगिनींनी पाठीवर ठेवून हात, सांगितले अमोल भाऊ तुलाच देऊ साथ.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज