सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोऱ्यात आमदारांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

पाचोऱ्यात आमदारांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

By Satyajeet News
August 2, 2021
431
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२१

आमदार आपल्या गावी अभियानाची पाचोरा तालुक्यात होणार सुरुवात.

भडगाव तालुक्यात आमदार आपल्या गावी हे अभियान यशस्वीपणे राबवल्यानंतर पाचोरा तालुक्यात देखील हे अभियान लवकरच राबवले जाणार असल्याने त्याच्या पूर्व तयारीसाठी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीला तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख अधिकारी कर्मचारी हजर होते. या बैठकीत आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी कोरोनासह सर्वच विभागाच्या कामांचा आढावा घेतला.महावितरणची वीज जोडणी, वसुली, पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन आदी कामाचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करणे, पोखरा योजनेची रखडलेली कामे त्वरित सुरू करणे, घरकुल योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, अतिक्रमित घरे नावावर करणे बाबत त्वरित मोजणी सुरू करणे, जवाहर विहिरिंचे विषय सोडवणे, तालुक्यातील नागरिकांना रेशन धान्याचा लाभ देण्यासाठी इष्टांक वाढवणे, नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, जलजीवन मिशनची कामे प्रस्तावित करणे अशा अनेक कामांचा त्यांनी अधीकाऱ्यांकडून आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

तसेच जनतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने एकदिलाने काम करून अधिकाऱ्यांमधील परस्पर संवाद वाढवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी तालुका प्रमुख शरद पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील ,शहर प्रमुख कीशोर बारावकर, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शिवसेनेचे प्रवीण ब्राह्मणे, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील,तालुका कृषी अधिकारी बी बी गोर्डे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के जी शेलार, शाखा अभियंता पी टी पाटील ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जयंत महाजन, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन बी शेवाळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस ए दासकर ,सहाय्यक निबंधक नामदेव सूर्यवंशी ,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे ,राकेश व्हणखंडे ,विजेंद्र निकम ,मानसी भदाणे ,नगररचना विभागाचे हेमंत क्षीरसागर ,पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीताजी कायटे, पी.एम.जी.एस.वायचे उपअभियंता रोहित पाटील ,गटविकास अधिकारी अतुल पाटील, भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भोये यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 36
Previous Article

वरखेडी येथे भांड्याचे दुकान फोडून ७४ हजाराचा ...

Next Article

जळगाव जिल्ह्यात अनलॉकचे नोटिफिकेशन जारी.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा, खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष ...

    May 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कळमसरा येथील मयताचे कुटुंबाला, जिल्हापरिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत यांच्याकडून पाच हजाराची मदत.

    September 26, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोल्हे येथील स्व.आर.एस.बाफना. कृषी तंत्र पदविकेसाठी प्रवेश सुरु; जणून घ्या कुठे कराल अर्ज.

    September 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गावातील डुक्करे धरुन न्या व बक्षीस मिळवा.

    December 7, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी दिला राजीनामा.

    May 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सर्पतज्ञ मा.श्री. निलमकुमार खैरे यांचे पाचोरा येथे सर्पमित्रांना मार्गदर्शन.

    July 16, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    वावडदा येथे कोरोनाबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा.

  • दिन विशेष

    पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छ संवाद दिवस निमित्त विविध उपक्रम.

  • पाचोरा तालुका.

    शेतकऱ्यांसह पाचोरा शहरातील नागरीकांच्या समस्यां सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा “दणका मोर्चा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज