सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›सत्यकाम न्यूज महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक कुंदन बेलदार यांचा मा.सचिनदादा सोमवंशी यांनी केला सत्कार.

सत्यकाम न्यूज महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक कुंदन बेलदार यांचा मा.सचिनदादा सोमवंशी यांनी केला सत्कार.

By Satyajeet News
July 5, 2021
148
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२१

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता पत्रकारांनी वृत्त संकलन करण्याचे आपले कार्य सुरूच ठेवले.कोवीड सेंटर मध्ये रूग्णांवर योग्य उपचार होतोयेत कि नाही हे थेट कोरोना सेंटरमध्ये जाऊन वस्तुस्थितीवर आधारित सत्यशोधक बातम्या प्रसारित करुन शासन, प्रशासन व जनतेतील संदेश वाहक बनून जनतेच्या मनातील भिती दुर करत अहोरात्र झटणारे आमचे स्नेही सत्यकाम न्यूज महाराष्ट्र व महाराष्ट्र माझाचे संपादक मा.श्री.कुंदन बेलदार यांचा कोरोना योध्दा म्हणून पाचोरा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.श्री. सचिनदादा सोमवंशी यांनी सत्कार केला .

सध्या कोरोनाची लाट ओसरली आहे.यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. पाचोरा काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिनदादा सोमवंशी यांनी कोरोना योध्दा म्हणुन पत्रकारांचा सत्कार केला.हा कोरोना योध्दा सन्मान फक्त ऑनलाईन वेब मिडीया चे पत्रकारांचा करण्यात आला.

यावेळी सत्यकाम न्यूज महाराष्ट्र व महाराष्ट्र माझा न्युज चॅनेल चे संपादक कुंदन बेलदार व अन्य पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 47
Previous Article

कुर्‍हाड भागात रानडुक्कर च्या हल्ल्यात एक जखमी ...

Next Article

मानव संरक्षण समिती नवी दिल्लीच्या भडगांव ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पालकमंत्री व आमदारांचा दरवाजा ठोठावला, तरीही मला न्याय मिळत नाही “मी एकटा पडलो” किशोर गरुड यांनी कैफियत.

    April 1, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लहुजी संघर्ष सेनेतर्फे अण्णाभाऊ साठे यांची ५२ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी.

    July 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा येथे डॉक्टर सागर दादा गरुड यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क वाटप.

    April 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माणुसकी समूहातर्फे स्वामी विवेकानंद, व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.

    January 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राखीव वन, जंगलामध्ये सिमेंट बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवण्यात यावे, भडगाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी.

    June 8, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा.

    May 16, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    मीना समाज महासभा महिला जिल्हाध्यक्षपदी निशाताई महेर यांची बिनविरोध निवड.

  • Uncategorized

    महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी केलेला मनमानी कारभार चौव्हाट्यावर राजीनाम्याची मागणी

  • Uncategorized

    बातमी का छापली ? म्हणत वाळूमाफियांची पत्रकारास मारहाण.सत्यजीत न्यूजकडून जाहीर निषेध.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज