कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर “जगा आणि जगू द्या” विकास मंचचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०३/४०२३ समाजातील गरीब, गरजू व वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगा आणि जगू द्या विकास...