दिव्यांगांच्या सहाय्यक साहित्य खरेदी खर्चाच्या तरतूदी मध्ये वाढ, आ. किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०२/०३/२०२३ पाचोरा व भडगाव तालुक्यातील दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पुनर्वसन केंद्राच्या तज्ञांकडून तपासणी करणे शारीरिक...