Daily Archives: March 4, 2023
-
“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुद्रचा कौतुकास्पद अभिनय.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०३/२०२३ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात असे म्हणतात कारण काही बालक लहानपणापासून कळत, नकळत आपल्या अंगी असलेले गुण प्रदर्शित करत असतात असाच एक अनुभव पाचोरा शहरातील लेखणीचे शिलेदार दैनिक नजरकैदचे विभागीय संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष मा. श्री. किशोर रायसाकडा यांचा मुलगा चिरंजीव रुद्रच्या अंगी असल्याचे दिसून आले. याबाबत ...