Daily Archives: March 8, 2023
-
कुऱ्हाड खुर्द येथील निष्ठावंत शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील निष्ठावंत शिवसैनिक कौतिक पाटील, रामदास देशमुख, अकिल कहाकर, लुकमान दहिमारे, विलास चव्हाण, शेनफडू माळी, गजानन पाटील, राजेंद्र शिंदे, सुखदेव शिंदे, दिगंबर, रवी माळी, सुधाकर भगत, भगवान पाटील, ईश्वर देशमुख, विष्णू भोसले, प्रताप बिल, समाधान पाटील, नंदलाल पाटील, यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत जामनेर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते ग्रामविकास ... -
विटनेर जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी मा. श्री. नितिन ब्रम्हेचा तर उपाध्यक्षपदी मा. श्री. डॉ. राजु कोठारी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२३ जळगाव जिल्ह्यातील विटनेर येथील जैन श्रावक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत जेष्ठ, श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी जैन श्रावक संघाची सुत्रे नव तरुणांच्या हाती देत विटनेर जैन श्रावक संघाच्या अध्यक्षपदी मा. श्री. नितिन सुभाषचंद्र ब्रम्हेचा, उपाध्यक्षपदी मा. श्री. डॉ. राजू मिश्रीलाल कोठारी, कोशाध्यक्ष मा. श्री. योगेश सुरेशचंद्र कोठारी, खजिनदार मा. श्री. ... -
जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील पहिल्या रिक्षाचालक कु. आशा भुजंगे ह्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२३ सद्यस्थितीत महिलांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत असून कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी स्वता संघर्ष करावा लागत आहे. अशीच एक संघर्षमय जीवन जगणारी तरुणी कु. आशा भुजंगे हिने आपल्या आईवडिलांचा सांभळ करण्यासाठी कुठेही लाचारी न पत्कारता किंवा नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा पाचोरा शहरात ऑटो रिक्षा चालवून प्रवासी वाहतूक करुन दोन पैसे कमावण्यासाठी रस्त्यावर उतरली ... -
“महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दुर्भाग्य” अक्षय रविंद्र किनगे एम. टेक. कृषी अभियांत्रिकी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचे मत.
दिनांक~०८/०३/२०२३ महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे दुर्भाग्य कृषिप्रधान महाराष्ट्रात आज एकविसाव्या शतकात शेतकऱ्यांना आपल्या गावाचा कृषिसेवक, मंडळाचा मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा कृषि अधिकारी माहीत नाहीत यापेक्षा मोठी शोकांतिका काय ? कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्याच्या बांधावर पोहचवण्याची सरकारची संकल्पना फक्त संकल्पनाच बनून राहिली. याच मुख्य कारण म्हणजे योजना लागू करण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक ज्ञानाचा आभाव, योग्य ठिकाणी ... -
सौ. वैशालीताई सुर्यवंशी, मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, मा. श्री. अरुण भाऊ पाटील, मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी वरसाडे तांड्यावर बंजारा बांधवांसोबत उधळला माणूसकीचा रंग.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२३ कालच बंजारा बांधवांचा होळी पारंपारिक पवित्र सण साजरा झाला आज होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजे रंगपंचमीचा दिवस बंजारा समाज बांधवांच्या तांडा वस्तीवर आज सर्व बंजारा समाज बांधव महिला, पुरुष, लहानथोर मंडळी ढोलकीच्या तालावर प्रथम तांड्याच्या मुख्य नाईकांच्या घरासमोर ढोलकीच्या तालावर नृत्य करत संपूर्ण तांड्यावर फिरुन रंग उधळत हा सण साजरा करतात. या ...