Day: March 3, 2023

नियतीने खेळला असाही खेळ वडीलांना अखेरची श्रद्धांजली वाहत, कल्याणी वर आली दहावीचा पेपर देण्याची वेळ.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०३/०३/२०२३ आज इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेचा मराठी विषयाचा पहिला पेपर सगळीकडे विद्यार्थी मोठ्या आनंदाने परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी उत्सुक...