• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील एका ५८ वर्षीय इसमाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सय्यद सबदर सय्यद इस्माईल व त्यांचा मुलगा सय्यद अबित सबदर हे दोघ हातमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. नियमितपणे ते आजही नगरदेवळा येथून जवळच असलेल्या शिंदोळे ...