कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी महामहीम राष्ट्रपती व उपमुख्यमंत्री यांना रक्ताने पत्र लिहून सुरु केलेल्या आंदोलनाचा आज उजाडला ३५ वा दिवस.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०२/२०२३ कृषि अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी मागील ३५ दिवसांपासून राहुरी कृषी विद्यापीठाच्या समोर आंदोलन सुरु केले असून ३५ दिवस...