Daily Archives: March 7, 2023
-
जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे मोफत मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०७/०३/२०२३ प्रत्येकाला आपल्या जीवनात डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. परंतु हे डोळेच जर सुरक्षित नसतील तर मात्र या पृथ्वीतलावर असलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक रंग, माणसाच्या चेहऱ्यावरील हावभाव, रंग हे पाहायला ...