पाचोरा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या संचालक पदी शालिकमालकर

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१०/२०२१
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये पिंपळगाव हरेश्वर येथील आदर्श शेतकरी शालिक्रम ओमकार माळकर यांची पाचोरा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.