सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का, बालेकिल्ल्यातच भाजपाचा सुरुंगअमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का, बालेकिल्ल्यातच भाजपाचा सुरुंगअमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

By Satyajeet News
December 5, 2021
1226
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१२/२०२१

पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागासह आता शहरी भागात देखील शिवसेनेला गळती लागली असून भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. नुकत्याच एकमेव पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला असतांनाच, गेल्या काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत असतांनाच आता प्रत्यक्षात भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र.०४ व ०५ मध्येच सुरुंग लावला असून येथील सर्वच्या सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाच्या अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता असंख्य शिवसैनिक आहेत म्हणून शिवसेना आहे. याचा आता शिवसेनेतील काही जबाबदार लोकांना विसर पडत चालला असून या कारणांमुळे एकनिष्ठ व कर्तबगार शिवसैनिकांची शिवसेनेमधील वाढती घुसमटता व आमदार किशोर पाटील हे जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगत शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ही तर सुरुवात असून येणाऱ्या काळांत शिवसेना व राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडेल तसेच प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपात योग्य तो सन्मान राखून लवकरच शहरांतील महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जातील आणि येणाऱ्या काळांत पाचोरा व भडगाव दोघे तालुके मिळुन भव्य असा प्रवेश सोहळा मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात होईल असे परत एकदा अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

या प्रसंगी डॉ.भुषण मगर,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,विकास वाघ (गोटू शेठ),सरचिटणीस दिपक माने,भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे,राहुल गायकवाड, टिपू देशमुख,विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील,समाधान पाटील,हरीश पाटील व बहूसंख्य कार्यकर्ते हजर होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 60
Previous Article

दिगम्बराचार्य विद्यासागरजी मुनीश्रींच्या ५० व्या आचार्य पदारोहण ...

Next Article

कुऱ्हाड खुर्द गावात आज होणार नवीन जुगाराच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा ..!

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीत सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड.

    January 5, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पोटनिवडणूकीनंतर आसनखेडा बु. ग्रामपंचायतींची सत्ता परीवर्तनाकडे वाटचाल.

    December 22, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरदेवळा शहर नवनियुक्त कार्यकारणी जाहीर.

    September 12, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    मा.आ.आप्पासाहेब किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील व अप्पांच्या सहवासाची एकवीस वर्षे.

    July 18, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर, वाघारी येथे ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद.

    October 13, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    आमदारांच्या पाठपुराव्याला यश, पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर.

  • ब्रेकिंग न्यूज

    तारखेडा खुर्द गावात गौण खनिज माफियांचा धिंगाणा, सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या.

  • पाचोरा तालुका.

    बाजार समितीमध्ये सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते बायोमेट्रिक हजेरीचा शुभारंभ.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज