सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी आय गोविंद ओमाशे यांचा सन्मान.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी आय गोविंद ओमाशे यांचा सन्मान.

By Satyajeet News
September 18, 2021
633
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

तळा(रायगड)
दिनांक~१८/०९/२०२१

तळा, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळा पोलीस ठाणे येथे नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात बोलतांना पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा असे मत डी.टी.आंबेगावे यांनी व्यक्त करत पत्रकारांचे आभार मानले.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, तालुका संघटक नजीर पठाण, तालुका उपाध्यक्ष नितीन लोखंडे, तालुका सचिव संतोष जाधव व पोलीस बांधव विष्णुदास तिडके, गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस व पत्रकार यांच्यात समन्वय असावा, पोलीस व पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असावेत, पोलीस व पत्रकार यांच्यात प्रेम व सौहार्दाचे नाते असावे. पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा, जनतेच्या कल्याणार्थ पोलीस आणि पत्रकारांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेचे हित होईल असे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले. पत्रकार जनतेचे प्रश्न सोडवतात तर पोलीस जनतेचे रक्षण करतात त्यामुळे दोन्ही घटकांनी जनतेच्या उत्कर्षासाठी काम करावे असे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी प्रतिपादन केले. पोलीस आणि पत्रकारांनी एकमेकांना सहकार्य करावे असे रायगड जिल्हाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांनी आपले मत व्यक्त केले. तर तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, उपाध्यक्ष नितीन लोखंडे आणि सचिव संतोष जाधव यांनी पोलीस बांधावानी आतापर्यंत तळा तालुक्यातील जनतेच्या समस्या न्यायपूर्ण पद्धतीने सोडवल्या तसेच कार्य यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांनी तळा तालुक्यातील जनतेला सुरक्षित ठेऊन त्यांच्या विविध समस्यांचे निःपक्षपाती निराकरण केले जाईल असे सांगितले. या विशेष कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सभासदांनी तळा तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 164
Previous Article

अंबे वडगाव ते पाचोरा रस्यावर खड्डेच खड्डे.

Next Article

सत्यजित न्यूजची दखल घेत , सार्वजनिक बांधकाम ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    केतकी चितळे व नितीन भावे यांच्यावर गुन्हा दाखल करा; पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन‌.

    May 15, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    स्व. वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांचा भावनिक गौरव.

    November 16, 2025
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पोलीस निरीक्षक मा.श्री. राहूल खताळ साहेब यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

    December 28, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    असा कसा हा पिक पाहणी ॲप, नुसता डोक्याला ताप.

    September 17, 2024
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शिवसेनेत प्रवेशानंतर श्री. सागरजी ओतारी यांचे मनोगत.

    December 31, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    आनंद शिंदे महाराष्ट्राचे महागायक,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी दिली ज्येष्ठ विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

    December 25, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    अंकुर सीड्स प्रा.ली.नागपूर कंपनीतर्फे अंबे वडगाव जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

  • दिन विशेष

    जागतिक महिला दिनानिमित्त गुर्जर सखी महिला संघटनेच्या माध्यमातून सांस्कृतिक व कलात्मक सोहळा संपन्न.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यातील शेतकरी अनुदान घोटाळ्यात मा. तहसीलदार यांना मुख्य आरोपी करुन विभागीय चौकशी करावी, निलेश उभाळे यांची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज