सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorizedमहाराष्ट्र
Home›कृषी विषयक›Uncategorized›शेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

शेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

By Satyajeet News
December 26, 2020
151
0
Share:
Post Views: 149
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

कदीर पटेल.(सिल्लोड तालुका प्रतिनिधी)
सत्यजित नूज्य सिल्लोड:
दिनांक~२६/१२/२०२०
सिल्लोड ते कन्नड सिमेला लागून. शेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह. तीर्थक्षेत्र शेलगाव येथे गूरूदत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी संत महंतांच्या उपस्थितीत या धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. श्री श्री १००८ महामंडलेश्र्वर योगीराज दयानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्यास विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ४ ते ६ काकडा ९ ते ११ प्रकाश सूदाम जोशी (मध्येप्रदेश) यांच्या रसाळ वाणीतून गूरूचरित्र व नवनाथ पारायण वाचन होईल सकाळी ११ ते दूपारी ४ कथा प्रवत्ते ह. भ .प. पारस महाराज जैन बनोटी हे भागवत कथा वाचन करतील सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ रात्री ९ ते ११ हरी कीर्तन व नंतर जागर होईल कीर्तन सोहळ्यात बुधवारी बाल कीर्तनकार अयोध्या सूलताने लोणवाडीकर यांचे कीर्तन होईल गुरूवारी साईनाथ महाराज आळंदी शुक्रवारी सागर महाराज काचोळे जवखेडा, शानिवारी समाज प्रबोधनकार संतोष महाराज आढवणे पाटील कुंभारी, रविवारी ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर, सोमवारी सारंगधर महाराज जवळायांचे कीर्तन होईल मंगळवारी सूदाम महाराज पानेगावकर यांचे तर ३० डिसेंबर रोजी आदिनाथ महाराज दानवे आष्टी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे, :

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जाहिरात = हॉटेल प्रधान

Next Article

प्रविण पाटील यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    चिखल व खड्डेमय रस्त्यावरुन पाचोरा शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल.

    July 12, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पत्रकर ईश्वर इंगळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची पत्रकार संघाची मागणी.

    July 18, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    महा वितरण कंपनी म्हणजे विद्यूतचोरांची धणी. वाढीव बीलामुळे विद्यूतग्राहकांच्या डोळ्यात पाणी

    February 3, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भगवान भोये रुजू.

    August 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    स्वताचे दुःख विसरून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवत पूरग्रस्तांचे अश्रू पुसणारा आमदार किशोर आप्पा पाटील.

    September 2, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    गोंदेगाव येथे कोरोना लसीकरणाला यशस्वी सुरुवात.

    April 2, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • साहित्यिक

    माझी कविता,सौ गीतांजली कोळी. धुळे.

  • सांस्कृतिक

    कोजागिरी पौर्णिमा

  • Uncategorized

    हेलीकॉप्टर अपघातात लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज