नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये यांचा सत्कार.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस स्टेशनचे नवनियुक्त मा.श्री.कृष्णा भोये साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. मधुभाऊ काटे,गणाध्यक्ष मा.श्री.डॉ.शांतीलाल तेली यांनी शाल, श्रीफि व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी शहराध्यक्ष मा.श्री. विनोदभाऊ महाजन, ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. व्हि.के.पाटील, मा.श्री.अनिलभाऊ महाजन, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मा.श्री. मुकेश पाटील.(आंबे वडगांव), मा.श्री.परेश पाटील, मा.श्री. कडूबा पाटील,मा.श्री. संजय झेरवाल,तालिब शेख, विजय काळे, योगेश हटकर, शंकर मांडावरे, दिपक तेली,प्रशांत जैन,व पदाधिकारी उपस्थित होते,
Download WordPress Themes Nulled and plugins.