सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›रा. स्व. संघ जनकल्याण समिती तर्फे गजानन क्षीरसागर यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान.

रा. स्व. संघ जनकल्याण समिती तर्फे गजानन क्षीरसागर यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान.

By Satyajeet News
January 13, 2021
122
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२१
रा.स्व.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या तर्फे दिला जानारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार यावर्षी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल कुलकर्णी हे होते,प्रमुख मान्यवर तुषार जुवेकर,(संयोजक स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार), रमेशराव जोशी,अनिल कुलकर्णी, मनीष काबरा हे होते.प्रमुख उपस्थिती यामध्ये शरद भाऊ खाडिलकर,(जनकल्याण समिती प्रांत संघटन मंत्री) राजू कुलकर्णी (विभाग कार्यवाहक) निलेश खांडवेकर,उत्तमराव थोरात, अतुल जहागिरदार,पराग महाशब्दे,नंदू शुक्ल,सुमितजी पंडित,देविदास पंडित,सिद्धार्थ सोनवणे,मिराबाई पंडित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वाघ यांनी केले.व्यक्तिगत गीत उमेश जाधव यांनी सादर केले, आभार प्रदर्शन किरण कुलकर्णी यांनी केले,पसायदान गुणवंत क्षीरसागर यांनी गायले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर कोळी, चित्रीकरण अमोल गोंधळी,मंडप व्यवस्था राजू कोळी,संतोष कोळी,हेमंत गुरव,महिंद्रा घोंगडे, वैभव गिते राहुल माळी दिनेश पांडव मयूर मासाळ,वैभव देविदास गीते, विनायक शिरसागर ,सतीश चौधरी,राहुल चौथे, देवेंद्र माळी ,देवेंद्र कोळी,शशिकांत गीते,गोपाल वाणी,योगेश वाणी,सिताराम वाणी,सचिन कुंभार,अमोल काळे,समाधान कोळी,रुपाली क्षीरसागर, वर्षा वाणी मीराबाई वाणी ,माणुसकी ग्रुप सदस्य,बजरंग दल सदस्य, स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.

युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार जीवनात आणावे… रमेशराव जोशी

स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात करून समाजाचा व स्वतःचा विकास करावा.आपल्यात सेवाभाव उभा राहावा यासाठी प्रयत्न करणे. आपल्या धर्मातील कोणती व्यक्ती पीडित राहू नये त्यांचे दुःख दूर करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,आजचे उत्सव मूर्ती गजानन क्षीरसागर त्यांच्यासारखे तरुण निर्माण व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे असे रमेश राव जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 46
Previous Article

शिंदाड येथे तरूणीचा विनयभंग; तरूणावर गुन्हा दाखल.

Next Article

मकर संक्रांत साजरी करण्याचं कारण जाणून घ्याचं

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    आंबे वडगाव येथील अवैधधंदे बद न झाल्यास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण

    November 18, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदूर्णी रासेयो एकक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने समुपदेशन केंद्रास सुरवात.

    May 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    आपल्या सर्वांचे पितामह आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सहस्त्र चंद्र सोहळा सर्वत्र साजरा.

    October 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    फळ विक्रेत्यांना कायमस्वरूपी हक्काची जागा द्या,अन्यथा तिव्र आंदोलन. हरिभाऊ पाटील.

    June 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ग्रामविकास मंडळाकडून सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षकांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली.

    March 27, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    चिंचपूरे येथील कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेतर्फे वृक्षरोपण.

    July 7, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालामुळे कापूस बाजारभावात मोठी घसरण भविष्यात कसा राहील भाव? काय म्हणताय तज्ज्ञ.

  • सांस्कृतिक

    काकणबर्डी यात्रेला परवानगी द्या,कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात बनावट देशी दारू आणि रासायनिक ताडीचा धुमाकूळ, तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त, कारवाईची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज