सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाळधी येथे शिव सन्मान प्रतिष्ठानतर्फे वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.

पाळधी येथे शिव सन्मान प्रतिष्ठानतर्फे वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.

By Satyajeet News
May 2, 2021
165
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०५/२०२१

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे शिवसन्मान प्रतिष्ठान यांनी वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ व ईश्वर चोरडिया यांनी स्वतः रक्तदान करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी गावातील युवक रक्तदात्यांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शिव सन्मान प्रतिष्ठान यांनी शासनाच्या आवाहन प्रतिसाद देत वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन करीत ते यशस्वी पने पार पडले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वजीत पाटील, डॉ वैभव पाटील, निळू आबा पाटील, हितेश जैन, संदीप पाटील, वैभव पाटील, अजय बडगुजर, स्वप्नील पाटील, मुकेश जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी जळगाव रेडक्रॉस ब्लड बँकेचे व माणुसकी रुग्णसेवा समूह, कल्प मूळ बहुद्देशीय संस्था आणि इतर गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 36
Previous Article

आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ...

Next Article

लॉकडाऊचे नियम धाब्यावर बसवत गावगुंडाच्या सहकार्याने देशीदारुची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    लोहारा येथे १६ नोव्हेंबर रोजी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

    November 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रस्त्यावर वाहने चालवतांना चुकीला माफी नाही – पोलिस उपअधीक्षक ईश्वरजी कातकडे.

    December 14, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा+भडगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी विविध योजना मार्गदर्शन शिबीर

    November 11, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा व जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा लवकरच जोडे व चपलांचा हार घालून सत्कार.

    February 28, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्रा.डी.एम.ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर.

    September 4, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    विद्यूत वितरणचे कर्मचारी चारतात उंटावरून शेळ्या, विद्यूत ग्राहक मात्र वाजवत बसतात टाळ्या.

    April 3, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    २०१९ च्या अपघातप्रकरणात आरोपी तुळशीराम परदेशी दोषी; विविध कलमान्वये कारावास व दंड, चार वर्षांच्या सुनावणी प्रक्रियेला अखेर पूर्णविराम.

  • राजकीय

    पाचोरा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश,भाजपाला खिंडार.

  • क्राईम जगत

    तारखेडा येथे बंद घरातून रोकडसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज