सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी दिला राजीनामा.

आसनखेडा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी दिला राजीनामा.

By Satyajeet News
May 1, 2021
143
0
Share:
Post Views: 47
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०

पाचोरा तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आसनखेडा येथे भाजपा पुरस्कृत एकता पॅनल विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी पुरस्कृत महाविकास आघाडी पॅनल मध्ये सरळ लढत झाली होती एकूण नऊ सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाच्या एकता पॅनला दोन व महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला एक जागा बिनविरोध करण्यात आल्या होत्या त्यानंतर प्रत्यक्ष उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा प्रणीत पॅनलने चार तर महाविकास आघाडी प्रणित पॅनेलने दोन जागांवर विजय मिळविला होता परंतु सरपंच पदाचे आरक्षण ना.मा.प्र.महिला निघाल्यानंतर महा विकास आघाडी पुरस्कृत पॅनलने भाजपा प्रणीत पॅनलच्या दोन सदस्यांना सोबत घेऊन फोडाफोडीचे राजकारण करत महाविकास आघाडीचा सरपंच बनवून सत्ता स्थापन केली होती. परंतु या सत्तास्थापनेला अवघघे अडीच महिने होत नाही तोच भाजपा प्रणीत पॅनलच्या १) उषाबाई रवींद्र पाटील २) वीरेंद्र रामकृष्ण पाटील ३) पूजाबाई अमोल गायकवाड ४) मंगलाबाई अशोक पाटील ५) धनराज निंबा मोरे या पाच सदस्यांनी दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी सकाळी आसनखेडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवक शरद पाटील व सरपंच इंदिराबाई बबनराव पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला असून तालुक्यात सर्वत्र याबाबतीत चर्चा सुरू आहे. राजीनामा देणाऱ्या भाजपा प्रणीत पॅनलचे सदस्यांना याबाबतीत विचारणा केली असता आसनखेडा गावात सरपंच यांनी मनमानी कारभार सुरू केला असून गावातील विकास कामे व इतर नागरिकांच्या समस्या सोडविणे याबाबत त्यांच्याकडे वारंवार सांगून देखील ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असत तसेच समस्या सोडवण्याऐवजी चुकीच्या गोष्टींना ते पाठराखण करीत असत व कोरोना सारख्या महामारी मध्ये गावात रुग्ण संख्या वाढत असताना कुठलेही नियोजन नाही व उपाययोजना नाहीत अशा नियोजन शून्य कारभारामुळे गावातील जनतेला त्याचा परिणाम भोगावा लागत होता जनतेने आम्हाला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडून दिले असून जर त्या समस्या वारंवार सांगून देखील सुटत नसतील तर आम्ही सर्व भाजपा प्रणित एकता पॅनलचे सदस्य राजीनामा देत आहोत असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले परंतु नऊ सदस्य असणाऱ्या आसनखेडा ग्रामपंचायतीतील पाच सदस्यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. तसेच महाविकास आघाडी प्रणित पॅनल चे सरपंच पद जाणार असल्याच्या देखील चर्चा यावेळी होत असताना दिसत आहेत. तसेच असे झाल्यास आसनखेडा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक केली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कोरोना लसीकरण हे प्रत्येकासाठी मिशन व्हावे.(डॉ.राहुल निकम)

Next Article

पाळधी येथे शिव सन्मान प्रतिष्ठानतर्फे वर्धापन दिनानिमित्त ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    डॉ. अमित साळुंखे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

    November 22, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी पदभार सोडला तर मा. श्री. सचिन सानप यांनी पदभार स्वीकारला.

    June 25, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सुनजगाव येथील शेतकऱ्यास डॉक्टर सागरदादा गरुड यांनी दिला मदतीचा हात.

    November 27, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरापाचोरा पोलीसांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार, टायगर ग्रुप चा वतीने सत्कार

    November 4, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांची नगरदेवळा येथे धावती भेट.

    March 29, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    खेडेगावात येत नाही लालपरी, विद्यार्थ्यांना रहावे लागते घरी. जामनेर तालुक्यातील एकुलती व दोंडवाडा येथील बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल.

    December 14, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    सोयगाव शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद.

  • महाराष्ट्र

    बी.एच.आर. घोटाळा प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा एक नवीन गौप्यस्फोट.

  • क्राईम जगत

    बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व मृत्यूपत्र बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न फसला गुन्हा दाखल.भाग (२)

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज