सिल्लोड शहरात व सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात नागरीकांनी सर्तक राहाण्याचे पोलीसांनी केले आव्हान.
(कदीर पटेल. सिल्लोड तालुका प्रतिनिधी)
दिनांक~२७/१२/२०२०
दरोडा/घरफोडी/चोरी या सर्वासाठी नागरीकांनी सर्तक राहाण्याचे पोलीसांनी केले आव्हान सिल्लोड शहरात व ग्रामीणभागात पोलीस ग्रामीण अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या सूचणे नूसार आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जन जागुर्ती सप्ताह अंतर्गत शहरात व ग्रामीण भागात चौका चौकात जाऊन गुन्हेगारां विषयी नागरीकांशी संवाद साधून जन जागुर्ती करण्यात आली सिल्लोड शहरात अनेक ठिकाणी जाऊन नागरीकांशी चर्चा करून पोलीसांनी नागरीका सावधान केले आहे. कि आजच्या काळात गून्हेगारी फार वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना सावधान राहण्याची सलाहा देण्यात आला आहे. तसेच महिलानी दाग दागीने वापरताणा त्यांची काळाची घेणे आज काळाची गरज आहे तसेच विना ओळखीच्या माणासासी थोडा सावध्यानीने वागावेत व त्यांच्या पासून सावध राहवे आसा सलाहा पण देण्यात आला आहे. तसेच विविध प्रकारची गून्यातून कोरोना काळा त्या गून्हेगारांना.काही शर्तीवर सोडण्यात आले होते त्याचा त्यानी त्या संधी फायदा घेत धुमाकूळ माजवला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहाण्याची काळजी घ्यावी तसेच ज्या कोनीही अन्य ओळखीच्या माणसा कडून पूर्ण माहिती घेतल्या शिवाय त्यांच्याशी व्यवहार करणे टाळावे नस्ता धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे या पोलीसांनी व्यनद्दारे माध्यामातून जन जागुर्ती करून नागरीकांना सावधानेचा ईशार दिला आहे. तसेच महिलासाठी महत्वाची सूचना देऊन त्यांना घरा बाहेर पडताना नवीन महिलाशी जास्त बोलणे टाळावेत त्यांच्या भूलथापाला बडीना पडता त्यांच्या पासून दूरी ठेवावी काही गून्हेगार व्यक्ती स्वताच सोने देण्याच्या अमिशाने निर्जन स्थळी बोलावून आल्यावर महिलाना मारहाण करून लूटमार करतात अशा घटना पासून सावध राहवे व रात्रीच्या वेळी निर्जन मार्गाने जाणे टाळावे तसेच मंदीररात देव दर्शनासाठी जातांना व बाजारात तसेच गर्दीच्या ठिकाणी फिरताना मोबाईल व सोन्याचे दागिने अंगावर अंगावर असतांना याची काळजी घेणे गरजेनूसार एका ठिकाणी पैसे काढून घेणे व वारंवार पैसे काढूनये आसे याद्वारे आव्हानहकरण्यात आले आहे. यावेळी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे साहेब, तसेच हे,काॅ.पाथ्रीकर साहेब. व हे, काॅ. शेख रशिद. गोपनीय अधिकारी कूष्णा. खाडे रामानंद बूधवट, पंडीत, फूले .हे उपस्थित होते.