सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›लॉकडाऊचे नियम धाब्यावर बसवत गावगुंडाच्या सहकार्याने देशीदारुची विक्री.

लॉकडाऊचे नियम धाब्यावर बसवत गावगुंडाच्या सहकार्याने देशीदारुची विक्री.

By Satyajeet News
May 2, 2021
796
0
Share:
Post Views: 70
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०५/२०२१

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तळीरामांची तलफ भागावी व सामाजिक अंतर राखले जावे म्हणून शासनाने सिलबंद बाटलीतून घरपोच मद्द विक्री करण्यासाठी परवानगी दिली असून ही दारु विक्री कशी व कोणत्या वेळात कोणत्या अटी व नियमांचे पालन करुन करण्यात यावी या करिता माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी कडक नियमावली जाहीर केली आहे.
https://youtu.be/iZ_-9GP5Zzk
परंतु पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रुद्रेश्वर नगर परिसरातील मान्यताप्राप्त देशीदारुच्या दुकानातून शासनाच्या व मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत थेट देशीदारुच्या दुकान परिसरात तसेच थेट दुकानात बसवून दारु विक्री होतांना व दारुचे शौकीन दारु पितांनाचा व्हिडीओ सत्यजित न्यूज कडे पाठवून ही नियमबाह्य सुरु असलेली दारुविक्री बंद करण्यात यावी अशी मागणी सुज्ञनागरीक व महिलांनी केली आहे.

याबाबत तक्रारदारांनी तोंड दिलेली सविस्तर माहिती अशी की पिंपळगाव हरेश्वर येथील शासनमान्य सुरु असलेले देशीदारुचे दुकान हे शासनाच्या नियमांची पायमल्ली करत असून कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीतही दिवसाढवळ्या सुरु असल्याने या परिसत भररस्त्यावर तळीरामांची जत्रा भरलेली असते.

याठिकाणी दारु पिणारे भररस्त्यात व भररस्त्यावर घोळका करून दारू पित बसतात. तसेच मोठमोठ्याने बोलून धिंगाणा घालतात. या प्रकाराने या परिसरातील रहिवाशांना खुपच त्रास सहन करावा लागतो तसेच याच देशीदारुच्या दुकानासमोरुन वरसाडे, निंबायती, शेत शिवारात जाण्यासाठी व माध्यमिक विद्यालय असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुख वाहतूकीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून महिला, मुली तसेच शेतात जाणाऱ्या मजुरांची सतत वर्दळ असते त्यांनाही या दारुड्यांचा त्रास होतो. याबाबत कुणीही आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारे काही स्थानिक पाठीराखे व काही गुंड लोकांना हातचे धरून तक्रारदारांना दमदाटी करण्यात येते.

तसेच या देशीदारुच्या दुकानापासून फक्त दोनशे मिटर अंतरावर कालींका माता मंदिर व माळी मंगल कार्यालयात असून जुनी लोकवस्ती असल्याने भरवस्तीत व रहदारीच्या या परिसरात देशीदारुच्या दुकानाला परवानगी मिळालीच कशी हा गहन विषय असून याबाबत चौकशी होऊन हे देशीदारुचे दुकान हटवण्याची मागणी होत आहे.

जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार या देशीदारुच्या दुकानाची परवानगी घेतांना ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला मिळवण्यासाठी दिलेला जागेचा उतारा हा वरसाडे रस्त्यालगतच्या जागेचा असून हे देशीदारुचे कागदोपत्री वरसाडे रस्त्यावर आहे. मात्र आजच्या परिस्थितीत प्रत्यक्षात हे दुकान भरवस्तीत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गावठाण जागेवर सुरु असल्याने या परिसरातील रहिवाशांना व पंचक्रोशीतील जनतेला नहाकच त्रास सहन करावा लागत असून या देशीदारुच्या दुकानाची सखोल चौकशी होऊन हे दुकान गावाबाहेर हलवण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाळधी येथे शिव सन्मान प्रतिष्ठानतर्फे वर्धापन दिनानिमित्त ...

Next Article

कुऱ्हाड व लोहारा परिसरात अवैधधंद्यांचा सुळसुळाट, पो.हे.कॉ. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    सोयगावच्या व्यवसायिकाचे लोहारी जवळ मोटारसायकलला कार आडवी लाऊन ५०,३०० रुपये लुटले.

    February 5, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पोलीस कर्मचाऱ्यावर उचलला हात, आरोपींची निघाली गावातून वरात.

    January 22, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सेवा समाप्तीच्या कारणावरुन शिक्षणसंस्थेचा कथीत संचालक व इतर इसमांकडून मुख्याध्यापकास बेदम मारहाण.

    April 22, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वरखेडी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने कत्तलीसाठी जाणाऱ्या ३ गाई व १ गोऱ्ह्याचे वाचविले प्राण.

    December 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मोराड गावातील जुगार अड्ड्यावर पोलीस पोहचताच जुगारी फरार.

    December 1, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी चोरीला गेलेली दुचाकी व दागिन्यासह चोरट्याला काही तासांतच केले जेरबंद.

    December 23, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    बोगस खत दिल्यामुळे अंबे वडगाव येथील निलेश गायकवाड यांच्या पाच एकर कापूस पिकाचे नुकसान.

  • ब्रेकिंग न्यूज

    घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाचोरा तालुक्यातील एका ग्रामसेवकाने घेतले दहा हजार रुपये.

  • आपलं जळगाव

    एन. मुक्टो शेंदूर्णी शाखेची नूतन कार्यकारिणी गठित.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज