गावात पाहुणे आले व गर्दी झाल्यास सरपंच व पोलीस पाटील जबाबदार.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२१
कोरोनाचा मुख प्रसार गर्दीच्या ठिकाणांहून होत असल्याने गावागावात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाचे वेळी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त लोक एकत्र येतात.
या करिता खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना जास्त संख्येने एकत्र जमा न होऊ देता आपण कोरोनाशी सामना करु शकतो व कोरोनाचा प्रसार थांबवू शकतो
म्हणून गावपातळीवर लग्नसमारंभात किंवा इतर कारणांमुळे गावात गर्दी होणार नाही. व गर्दी झाल्यास सरपंच व पोलीस पाटलांनी त्वरित प्रशासनाला माहिती कळवावी असा आदेश शासनातर्फे काढण्यात आला असल्याचे खात्रीलायक समजते.
Download WordPress Themes Nulled and plugins.