लोहारा येथे १६ नोव्हेंबर रोजी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे १६ नोव्हेंबर रोजी समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी १६ नोव्हेंबर, वार-मंगळवार रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत. या शिबिरात येऊन रक्तदान करावे अशी अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
शिबिराचे ठिकाण- जिल्हा परिषद मुलांची शाळा बस स्टॅन्ड लोहारा.
तरी सर्वांनी या रक्तदान शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.