निधन वार्ता, स्व. संगीता जैन.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२३
वरखेडी येथील मरीआई मंदिर शेजारी राहणारे कै. मोतीलाल चांदमल जैन यांच्या धर्मपत्नी व भुषण मोतीलाल जैन यांची आई स्व. संगीता मोतीलाल जैन (५५) यांचे आज सकाळी ४:४५ वाजता लोणी ता. श्रीरामपूर जि. नगर येथे उपचारादरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले. सोपस्कार पूर्ण झाल्यावर कलेवर वरखेडी येथे आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.