सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›शेतकरी विरुध्द केंद्र शासनाने लादलेल्या अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ भडगांव शहरात कडकडीत बंद.

शेतकरी विरुध्द केंद्र शासनाने लादलेल्या अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ भडगांव शहरात कडकडीत बंद.

By Satyajeet News
December 8, 2020
131
0
Share:
Post Views: 36
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
०८/१२/२०२०
शेतकरी विरुध्द केंद्र शासनाने लादलेल्या अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ भडगांव शहरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला…दरम्यान आघाडी शासनाचे (शिवसेना,राष्ट्रवादी काॕग्रेस,राष्ट्रीय काॕग्रेस,भारत मुक्ती मोर्चा,प्रहार जनशक्ती पक्ष)चे कार्यकर्ते रस्त्यावर येवून व्यापारी बांधवांना बंद मध्ये सहभागी होण्याचे अवाहन,करुन पारोळा रोड चौफुलीपासुन केंद्र शासनाने केलेल्या कायद्या विरुध्द जोरदार घोषणा देत तहसील कार्यालय येथे येवून सदर कायद्याचे निषेध करुन सदर कायदा त्वरीत मागे घेण्याची मागणी केलेले निवेदन नायब तहसीलदार देवकर यांना देण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी,ता.प्रमुख विलास पाटील,जे.के.पाटील,ईम्रानभाई सैय्यद,शहर प्रमुख योगेश गंजे,युवराज पाटील ,निलेश पाटील ,काॕग्रेस सेवादलाचे जिल्हाअध्यक्ष संजय पाटील,दिलीप शेंडे,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले,भारत मुक्ती मोर्चाचे जाकिरभाई…जगु भाऊ भोई,देवा अहिरे,नथ्थु अहिरे,प्रशांत पाटील,शिवदास आप्पा,शेरखान पठाण,याकुबखान पठाण,सै.कमल हाजी,जे.जे.खान,अनिल पाटील,राठोड साहेब आदि आसंख्य आघाडीचे कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव हजर होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भारत बंदला जाहीर पाठिंबा

Next Article

भावपूर्ण श्रद्धांजली

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    वर्दीतील साहित्यिक “मृत्यूकार” विनोद अहिरे “जळगाव गौरव २०२१” पुरस्काराने सन्मानित.

    September 15, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    देव दीना घरी धावला, पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने दाखवली माणुसकी कोविंड रुग्णाला एक रुपया न घेता मोफत दिले जीवदान.

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    नागपूर ~उमरेड येथील काँग्रेस नवयुवकांचे , मोदी सरकार विरोधात तिव्र आंदोलन.

    August 6, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    महाविकास आघाडीत ‘या’ भेटीने अस्वस्थता?; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा …

    September 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा.

    June 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एरंडोल येथे तहसील कार्यालयावर मोर्चा.

    November 26, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    चिंचपुरे येथील सरपंच, उपसरपंचासह नऊ ग्रामपंचायत सदस्य अपात्र‌. बाळू पाटील यांच्या लढ्याला यश.

  • आपलं जळगाव

    पाचोरा विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेसची धडक.

  • Uncategorized

    मुकादमाने काढला पळ, शिंदाड येथील ऊसतोड कामगारांची भाकरीसाठी तारांबळ.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज