सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोऱ्यात संत रोहिदास जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव.

पाचोऱ्यात संत रोहिदास जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव.

By Satyajeet News
February 10, 2021
134
0
Share:
Post Views: 48
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०२/२०२१

पाचोरा येथे संत रोहिदास मोची समाज संघटनेच्या बैठकीत संत रोहिदास जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव यांची निवड तालुकाध्यक्ष रमेश पवार यांनी केली.

संत रोहिदास मोची समाज संघटनेच्या बैठकीत दि. २७ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या संत रोहिदास जयंती साजरी करण्यासाठी समिती स्थापन करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी किरण बंन्सीलाल जाधव, उपाध्यक्ष अजय गणेश पवार सचिव रोहिदास रमेश जाधव, खजीनदार भारत पुनमचंद पवार, सल्लागार दिपक धोंडू जाधव, गोवर्धन जाधव, भगवान अहिरे, गोकुळ जाधव, रामलाल गांगे, फकिरा गांगे, अमरशिंग पवार, कचरु आंदोरे, शिवलाल ब्राम्हणे, प्रकाश नाथेकर, गणेश पवार, रमेश जाधव, बन्छीलाल जाधव, राजीव पवार, सुरेश गायकवाड, मंगलसिंग जाधव,खंडू जाधव, अनिल जाधव, सुनिल जाधव, हरालाल जाधव, सुकलाल जाधव, रवि पवार, गणेश शेवाळे, दिपक सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पळवापळवीच्या खेळत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे भाव ...

Next Article

नगरदेवळा येथील जितेंद्र परदेशी यांचा उत्कृष्ट गुणवंत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    भडगाव येथे नालंदा बुद्ध विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर ६४ व्या महापरिनिर्वाण दिन साजरा.

    December 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दिव्यांगाचा व्यक्ती म्हणून स्विकार व्हावा.पंकज मधुकर रणदिवे.

    December 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांसाठी निविदा २० नोव्हेंबरपर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत.

    November 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जागतिक महिला दिनानिमित्त योग व आरोग्य शिबिर संपन्न.

    March 15, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अमडदे येथील पुराणी गल्लीतील गटारीचा प्रलंबित प्रश्न तब्बल पंचवीस वर्षांनी सोडवला.

    August 19, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोल्हे जिल्हापरिषद शाळेच्या शाळा खोली बांधकाम रस्ते कोक्रेटीकरण तसेच विविध विकास कामांचे भूमिपून संपन्न.

    August 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.राजकीय

    तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या आठवणीत जनसमुदाय गहिवरला.

  • ब्रेकिंग न्यूज

    विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार, उघड्यावर आला दुर्गाबाईंचा संसार.

  • सांस्कृतिक

    रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या मुनिश्री, महाराज साहेब यांची कठोर तपसाधना.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज