संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त माणुसकी ग्रुप तर्फे कळमसरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~ १९/१२/२०२०
कळमसरा तालुका पाचोरा येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त दिनांक २०/१२/२०२० वार रविवार रोजी सकाळी ८ ते १ वाजेर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जळगाव जिल्ह्यात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने मुख्यमंत्री यांच्या आदेशाने सूलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे.. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायते, विघ्नहर्ता स्पेशलिस्ट हॉस्पिटल संचालक डॉक्टर सागर दादा गरुड हे राहणार आहेत. तरी सर्व परिसरातील नागरिक,तरुण यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन माणुसकी ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.