सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा मार्केट कमिटीचे प्रशासक अनिल महाजन यांनी केली मार्केटची पाहणी;शेतकऱ्यांच्या जोडीला व्यापारी हिताचे निर्णय मार्गी लावणार.

पाचोरा मार्केट कमिटीचे प्रशासक अनिल महाजन यांनी केली मार्केटची पाहणी;शेतकऱ्यांच्या जोडीला व्यापारी हिताचे निर्णय मार्गी लावणार.

By Satyajeet News
June 3, 2021
482
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०६/२०२१

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मा.श्री.अनिल महाजन यांनी राजकीय पद,शासकीय,असो किंवा सामाजिक असो त्या पदाला न्याय दिला पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ते आपल्या पदावर काम करतांना नेहमी प्रामाणिक पणे काम करतात यात कुठल्याही शंका नाही.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित प्रशासक अनिल महाजन यांनी आज पाचोरा मार्केट कमिटी मध्ये सचिव बोरुडे साहेब यांच्यासोबत मार्केटची पाहणी केली.

नंतर व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या यावेळी काही त्रुटी आढळून आल्या त्या सचिवांच्या लक्षात आणून दिल्या काही व्यापाऱ्यांनी आपले प्रश्न मांडले ते प्रश्न लवकरच मिटींगच्या अजिंठावर घेण्याचं आश्वासन त्यांनी दिले.तसेच कारभारात पारदर्शकता आणून कृषी उत्पन्न बाजार समिती जास्तीत जास्त नफ्यात कशी आणता येईल हा हेतू समोर ठेवून सोबतच माल उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी हिताचे निर्णय घेतले जातील असे मत प्रशासक मा.श्री. अनिल महाजन यांनी व्यक्त केले. पारदर्शक कारभार करू जोपर्यंत आम्ही इथे आहोत असे सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 42
Previous Article

जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ काटे यांच्या प्रयत्नातून ...

Next Article

जळगावसह १८ जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्ण उठवणार.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांचे निर्भिड पत्रकार संघ जामनेर यांच्या वतीने प्रमाणपत्र व ट्राॅफी देवुन सत्कार.

    October 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दुखद निधन

    January 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कॉग्रेस सोशल मीडियाचे राहुल शिंदे यांनी सापडलेला मोबाइल केला परत.

    July 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित समाजाच्या तरुणीवर अत्याचार करणारांना कठोर शासन व्हावे.अन्यथा तिव्र आंदोलनाचा (लहुजी संघर्ष सेना पाचोरा) यांचा इशारा

    November 18, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र हुतात्मा दिन विनम्र आदरांजली

    November 21, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज भडगाव , पाचोरा तालुक्यात दौरा.

    January 23, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    ऐनवेळी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांचा विद्युतपुरवठा खंडित करु नये रमेशचंद्रजी बाफणा.

  • महाराष्ट्र

    पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कायम लढणार संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे.

  • क्राईम जगत

    निलेश उभाळे यांच्या तक्रारीची दखल घेत, भोजे येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना अखेर रद्द.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज