सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पाचोरा येथे बॅटरीची चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले; एक फरार.

पाचोरा येथे बॅटरीची चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले; एक फरार.

By Satyajeet News
February 8, 2021
182
0
Share:
Post Views: 42
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२१

पाचोरा शहरातील बळीराम पाटील नगरात घरासमोर ठेवलेली ५ हजार रूपये किंमतीची बॅटरीची चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली तर एक साथिदार फरार झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामकृष्ण कौतीक पाटील (वय-५२) रा. बळीराम पाटील नगर हे खासगी नोकरी करतात. त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेली ५ हजार रूपये किंमतीची बॅटरीची चोरी करतांना एकाला पकडले. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. शेख कलीम शेख गुलाब (वय – ३५) रा. जारगांव व जुम्मा शहा मौलाशा फकीर (वय – ३७) रा. खडकदेवळा ता. पाचोरा यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली देत त्यांचे कडील पांढऱ्या रंगाची १५ हजार रुपये किंमतीची एस्कॉर्ट ट्युबलर बॅटरी व एम. एच. १९ एन. के. २६१३ क्रमांकाची मोटरसायकल ताब्यात घेण्यास पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल (डी.बी) राहुल सोनवणे, मल्हार देशमुख, विनोद बेलदार, संदिप सोनवणे यांना यश आले आहे.

यांनी केली कारवाई

पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे प्रमुख राहुल सोनवणे, मल्हार देशमुख, विनोद बेलदार, संदिप सोनवणे यांना दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

महिलांनी परिवाराची काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्याकडेही ...

Next Article

वरखेडी ते कुऱ्हाड रस्त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठीचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    वाडी येथून एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार झालेल्या व्यापाऱ्याला पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केले जेरबंद.

    January 25, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    लोहारी ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर दुचाकीस्वारास लुटण्याचा प्रयत्न.

    December 4, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांच्या कारवाईत ४६ लाख ४८००० हजाराच्या गांजासह आरोपी अटकेत.

    November 24, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कोल्हे येथील सासरच्या लोकांनी केला गिरड येथील जावायाच्या घरावर जीवघेणा हल्ला.

    January 12, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा शहर बसस्थानक परिसरातील देशी दारूचे दुकान शहराबाहेर हलवण्याची मागणी.

    April 4, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगतमाझा सिंधुदुर्ग

    वेताळ बांबर्डे येथील ४६ वर्षीय युवक बेपत्ता ; वडिलांनी दिली पोलीस ठाण्यात फिर्याद

    February 16, 2023
    By SURAJ DEOHATE

You may interested

  • Uncategorized

    हिंम्मते मर्दा, तो मददे खुदा. कुऱ्हाड खुर्द येथील ६५ वर्षीय बाबांची कोराना वर यशस्वी मात.

  • Uncategorizedराजकीय

    गाव करील ते राव काय करील, चिंचपुरे ग्रामपंचायत ठरणार बिनविरोध.

  • Uncategorized

    कोरोना फक्त आठवडे बाजारातूनच पसरतो का ? भाजीपाला पिकवणारे शेतकरी व व्यवसाईकांचा सवाल.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज