लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे रक्तदान शिबीर संपन्न

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.( पाचोरा )
दि. ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निम्मित पिंपळगांव येथे गुर्जर समाजातर्फ रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते…
सकाळी वल्लभभाई यांचे प्रतिमपूजन करून रक्तदान शिबिराला सुरवात झाली…
शिबिरातील डॉ यांनी रक्तदानाचे महत्व नागरिकांना पटवुन दिले…
या शिबिरात सत्ताविस रक्तदात्यांनी रक्तदान केले… त्या साठी विनोदभाऊ महाजन तेजस पाटील,रितेश महाजन,ऋषिकेश महाजन,परेश पाटील,अनंत पाटील,सुधीर चौधरी,गणेश टेलर, श्रेयस महाजन, ऋषिकेश पाटील,अनिकेत चौधरी,प्रतीक पाटील, अन्य युवा पिढी ने भाग घेऊन कार्यक्रम पार पडला.आभार ता अध्यक्ष तेजस पाटील यांनी मानले,
Download WordPress Themes Nulled and plugins.