सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›

By Satyajeet News
January 30, 2022
86
0
Share:
Post Views: 43
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

[३०/१, १७:०७] सत्यजित न्यूज दिलीप जैन.: 17:05

Vol 1 LTE2

2.13

a82%

4Gill

X

रू. 2000 * चा वेलकम बोनस

नंबर 1 रमी प्लेईंग प्लॅटफॉर्मवर खेळा रमीसर्कल, आजच रजिस्टर करा.

RummyCircle.com

rummycircle.com

उघडा

पाचोरा; पोलीस शिपाई राहुल बेहरे यांच्या कामगिरीतून झाले खाकीतील माणुसकीचे दर्शन

पाचोरा,(किशोर रायसाकडा) – पाचोरा तालुक्यातील पोलीस शिपाई राहुल बेहरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून खाकीतील माणुसकीचे दर्शन झाले आहे, शहरातील ग्रामीण रुग्णालयात एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्या नंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी तात्काळ सर्वस्तरातून चौकशी सुरु ओळख पाठविण्यासाठी प्रयत्न केले.

पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी सहकारी पो.नरेंद्र नरवाडे व शिंदे सह पाचोरा ग्रामीण रुग्णालय गाठत मयत महिले विषयी माहिती घेतली, ओळख पटण्यासाठी तालुक्यातील सर्वत्र प्रयत्न केले उशिरा पर्यंत कुठल्याही निरोप न मिळाल्याने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी या बेवारस महिलेचा अंत्यविधी स्वखर्चाने करण्याचं ठरवलं

दरम्यान तालुक्यातील कुऱ्हाड येथून पोलीस शिपाई राहुल बेहरे यांना फोन आला व माहिती दिली कि, पाचोरा येथील रुग्णालयात आढळून आलेली बेवारस मयत महिला सुशाबाई त्र्यंबक देशमुख (वय ५२) आहेत त्या आमच्या मावशी असल्याचं कळविण्यात आलं.

पोलीस शिपाई राहुल बेहरे यांनी केलेल्या तत्पर कामगिरीमुळे आणि माणुसकी म्हणून बेवारस महिलेची अंत्यसंस्काराची दाखवलेली तयारी यातून खाकीतील माणुसकीचे दर्शन झालं आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शिंदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उदघाटन सोहळा ...

Next Article

दवाखान्याच्या बांधकामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई व्हावी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    लोहमार्ग पोलिसांच्या वर्दीतील माणुसकी ! जखमी महिलेला ४ किलोमीटर झोळीतून नेत वाचवले प्राण.

    June 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    उच्च न्यायालयाचे निर्देश, जिल्हा दूध विकास संघांवर संचालक मंडळ कायम.

    August 30, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सार्वे येथील शेतकऱ्याची गाय लम्पी स्कीन आजाराने दगावली, साठ हजार रुपयांचे नुकसान.

    October 1, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    October 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सावखेडा शिवारात चिंच फाट्यावर बेवारस ट्रॅक्टर व ट्रॉली.

    November 1, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Living over darkness second god.

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    शासनाचा महसूल बुडवून कोल्हे धरण परिसरातून मुरुम, माती, दगडांसह गौण खनिजाची सर्रास वाहतूक.

  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सैनिकाच्या पत्नीचा २२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल केला परत.

  • Uncategorized

    भडगाव, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतली आढावा बैठक.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज