सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जरंडी येथे चौथ्यांदा निवडून आलेल्या सदस्याला कार्यकर्त्याने चक्क खांद्यावर गावभर मिरवले.

जरंडी येथे चौथ्यांदा निवडून आलेल्या सदस्याला कार्यकर्त्याने चक्क खांद्यावर गावभर मिरवले.

By Satyajeet News
January 22, 2021
1158
0
Share:
Post Views: 33
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

नागराज पाटील.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२१
ग्राम पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिरवणुकांवर घालण्यात आलेली बंदी आणि वाद्य यावर निर्बंध असल्याने सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील एका नवमतदाराने चक्क निवडून आलेल्या त्याच्या प्रभागातील सदस्य मधुकर लोटन पाटील यांना चक्क खांद्यावर विना वाद्य खांद्यावर मिरवून मतदारांच्या भेटीला घेवून गेल्याचा आनंददायक प्रकार प्रसंग घडला आहे.

(मैत्री म्हटलं म्हणजे जगातील एक अस पवित्र नात की या नात्याला न रक्तगटाची गरज असते कश्याची मैत्री म्हणजे दोन मनांचा एक पवित्र संगम यात लोभ, मोह, माया याला स्थान नसून सुखदुःखात एकमेकांना साथ देण्यासाठी जडलेल नात)

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे अशीच मैत्री पहावयास मिळाली

जरंडी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील मधुकर लोटन पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मताधिक्याने विजय मिळविल्यावर येथील मधुकर पाटील यांचा जिवलग मित्र व तरुण कार्यकर्ता दीपक इंगळे यांनी चक्क या सदस्याला गावभर खांद्यावर घेवून मिरवून आनंद व्यक्त केला होता त्याच्या सोबत चार ते पाच तरुणांनी साथ दिली होती.

या २१ वर्षीय तरुणाने गावात दिवसभर या नवनियुक्त सदस्याला जमिनीवर न टेकविता दिवसभर खांद्यावर घेऊन गावभर मिरविले असून मतदारांच्या भेटी घेण्याचा हा खांद्यावरील उपक्रम तालुकाभर कौतुकास्पद विषय ठरला आहे.यावेळी या तरुणासोबत वैभव पाटील,अक्षय बाविस्कर,राकेश चौधरी,मयूर मुठ्ठे,निर्मल महाले,आदि या खांद्यावरील मिरवणुकीत होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भडगाव तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे भर ...

Next Article

पाचोरा नगरपरिषदेत प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत बँकांची आढावा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा तालुक्यात ...

    May 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर .

    June 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील नांद्रा ग्रामस्थांच्या समस्यां सोडवण्यासाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा.

    July 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मा.आमदार श्री. किशोरआप्पा पाटील. यांच्या उपस्थितीत अंबे वडगाव ते कुऱ्हाड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

    December 1, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांसाठी निविदा २० नोव्हेंबरपर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत.

    November 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अनावधानाने रक्षाताईंचा फोटो बँनरवर घेतला गेला नाही जिल्हा परिषद सदस्य मधूकर भाऊ काटे

    November 5, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा, भडगाव, जामनेर, सोयगाव तालुक्यात सुरु असलेली वृक्षतोड थांबवणार कोण ?

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांना शिंदाड येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भरवला पेढा.

  • ब्रेकिंग न्यूज

    रुढी, परंपरेच्या नावाखाली विकृतीचा कळस, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खेळला जातोय जुगार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज