सिंहगड हॉटेलचा उदघाटन समारंभ मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
२५/११/२०२०
जळगाव ,औरंगाबाद रस्त्यावर वाकोद येथून फर्दापुर दरम्यान वाकोद गावापासून जवळच सिंहगड शुद्ध शाकाहारी व मांसाहारी हॉटेलचा शुभारंभ पाचोराचे डी.वाय.एस.पी.मा.श्री.ईश्वरजी कातकडे यांच्याहस्ते श्री. सप्तश्रृंगी माता व श्रीगणेशजी यांचे पूजन करून तसेच माजी अभियंता जे.के.चव्हाणसर, माजी जि.प.अध्यक्ष दिलीपजी खोडपै व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
Download WordPress Themes Nulled and plugins.