राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने पाचोरा पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड वाटप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०९/२०२२

पाचोरा पुरवठा विभागाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडा निमित्ताने निमित्त पाचोरा येथे तृतीयपंथी नागरिकांना रेशनकार्डाचे वाटप करून त्यांचा प्राधान्य कुटुंब यादी मध्ये समावेश करणेत आला आहे. या प्रसंगी मा. विक्रम बांदल उपविभागीय अधिकारी पाचोरा, मा. कैलास चावडे, तहसीलदार पाचोरा, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, अभिजित येवले पुरवठा निरीक्षक, शिवकन्या प्रतिष्टान च्या अध्यक्ष अभिलाषा रोकडे उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या