सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

शासकीय योजना
Home›शासकीय योजना›शेंदुर्णी बिट येथे राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न.

शेंदुर्णी बिट येथे राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न.

By Satyajeet News
October 2, 2022
315
0
Share:
Post Views: 66
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

किरण चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~०२/१०/२०२२

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी बिट येथे राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विवीध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन गुजर मंगल कार्यालय शेंदुर्णी येथे घेण्यात आले. आय. सी. डी. एस. विभागा तर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल पर्यवेक्षीका सौ. शोभा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

आजच्या या कार्यक्रमात शेंदुर्णी येथील गरुड शाळेच्या संचालीका उज्वलाताई सतीष काशीद, जि. प. सदस्य सरोजीनी ताई गरुड व नगर सेवक सेवक गोवींद शेद अग्रवाल सर नगर सेवक, सतीष बारी नगर सेवीका रंजनाताई धुमाळ, संगीता बारी, साधनाबारी तसेच गावातील जेठ, श्रेष्ठ नागरीक मातांनी या क्रार्यक्रमाला चांगली उपस्थीती दिली.

राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध प्रकारच्या घोषण पाककृती १५० प्रकारच्या विशेष डिशेस सेवीका व मदतनीस ताई यांनी बनवून आणल्या होत्या. या डिशेसच्या माध्यमातून पोषण पदार्था मधुन मिळणारे जिवनसत्व, प्रोटीन्स, कॅल्शीयम यांचे महत्व पर्यवेक्षीका सौ. शोभा पाटील यांनी उपस्थीतांना समजावुन दिले.

तसेच रांगोळी स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या. सुदृढ बालकांना पारंपारीक खेळणी व सर्टफीकेट देवून बालकांचे कौतुक करण्यात आले. सापसीडी चार्ट दाखवुन स्वच्छतेचे संदेश मांतापर्यंत पोहचवीण्यात आले. वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवीका व मदतनीस यांनी परीश्रम घेतले.

तसेच सुनसगांव बिट येथे पोषण माहे अंतर्गत विविध प्रकारच्या धर्यक्रमांच आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सुनसगांव येथील अंगणवाडी केंद्रात घेण्यात आला. आय. सी. डी. एस. विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा बद्दल प्रथम पर्यवेक्षीका १२४ सौ. शोभा पाटील यांनी मार्गदर्शन केले. आजच्या या कार्यक्रमात सुनसगांव सरपंच सौ. गौरीनदीवाजी वाघ, ग्रामसेवक सावंत ग्रामपंचायत सदस्य, हेडसर सुरेश पांडुरंग तेली, व इतर शिक्षक, वर्ग, यांचा विशेष सहभाग मिळाला

आजच्या कार्यक्रमात सेविका मतदनीय, व इतर मांतानी विशेष पाककनी तयार कडुन आणल्या यातुन आपल्या शरियतीत्य H.B चे प्रमाण कसे वाढत्य व अँनिमीया मुक्तीचा प्रयत्न या विषयी पर्यवेक्षिका सौ शोभा पाटील यांनी गरोदर मानीना व जवदा मानांना व इतर जनसमुदायास मार्गदर्शन केले. आज सुदृढ बाल्यक स्पन रांगोळी स्पर्धा घेयान माल्या. सुदृढ बायकांना गृप ग्रामपंचायत सुनसगाव बु यांच्यामार्फत, सर्टिफिकेट सह बक्षीसांचे वितरण करण्यात झाले.

“वृद्धीपत्रकावर सारख्याच क्यांच्या मुलांच्या वसनाद फरक पालकांना समजावून सांगितला. बालकाच्या वजन वाह मार्गदर्शन केले. अं.सेविका कल्पना कुळकर्णी यांनी बाळाचे १००० समजावून सांगितले. अंगणवाडी सेविका लता पाटील आणि उर्मिला यांनी ‘ॲनिमिया मुक्त भारत याबाबत सविस्तर माहिती’सांगून आहाराबाबत समजावून सांगितले तसेच सापशिडी चार्टमध्ये लाभार्थी मुलांना खेळ दाखवत सवयी समजावून दिल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदतनीस यांनी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी अथक परीश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेंदुर्णीत दुर्गामाता दौंडमुळे नवरात्रोत्सवात नवचैतन्याची लहर.

Next Article

प्राचार्य मा. श्री. प्रेम शामनानी यांच्या वाढदिवसानिमित्त ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शासकीय योजना

    कुऱ्हाड खुर्द येथे सुदृढ बालक पोषण आहार सप्ताह प्रदर्शन संपन्न.

    September 28, 2022
    By Satyajeet News
  • शासकीय योजना

    शेंदुर्णी नगरपंचायतीची विकासकामे निकृष्ट दर्जाची जगदीश नाथ यांचा आरोप.

    June 23, 2022
    By Satyajeet News
  • शासकीय योजना

    पदवीधर मतदार यादीत ०७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत नाव समाविष्ट करुन घ्यावे मा. तहसीलदार पाचोरा यांचे अवाहन.

    October 6, 2022
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा ..!

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • शासकीय योजना

    कमल सृष्टी बहुउद्देशीय संस्था पाचोरा व महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग जळगाव तर्फे मध केंद्र योजनेअंतर्गत एकदिवसीय जनजागृती मेळावा संपन्न‌

    August 6, 2022
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    महाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी -राज्य सरकारचा निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • प्रासंगिक

    ना सत्तेचा गर्व, ना पदाचा अहंकार, पाचोरा, भडगावच्या आमदारांचा जनसंपर्कासाठी मुक्त संचार.

  • ब्रेकिंग न्यूज

    आश्वासनाच्या ढगाळ वातावरणात, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मैदानावर पैशांचा पाऊस.

  • Uncategorized

    पाचोरा पहुर पाचोरा एसटी बस त्वरित सुरू करण्याची मागणी

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज