सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पिंप्री बुद्रुक येथील जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेत मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.

पिंप्री बुद्रुक येथील जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेत मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.

By Satyajeet News
August 11, 2022
892
0
Share:
Post Views: 73
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०८/२०२२

पाचोरा तालुक्यातील माजी जिल्हापरिषद सदस्य या. श्री. उध्दव भाऊ मराठे यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी बुद्रुक येथील जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेत सौ. वैशाली ताई सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मुख्यमंत्री या. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व आई स्व. नर्मदाबाई मराठे यांच्या स्मरणार्थ माजी जिल्हापरिषद सदस्य या. श्री. उध्दव भाऊ मराठे यांच्या तर्फे शाळेतील ११२ विद्यार्थ्यांना दप्तर बॅग, पाण्याची बाटली, कंपास, पेन, शिस्पेन्सिल या शालेय साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या शालेय साहित्य वाटपात ११२ विद्यार्थ्यांना शासनामार्फत आलेले गणवेश तसेच माजी जिल्हापरिषद सदस्य या. श्री. उध्दव भाऊ मराठे यांच्यातर्फे शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या ५५ विद्यार्थ्यांना कंपास पेटी, तसेच ११२ विद्यार्थ्यांना पेन, शिस्पेन्सिल, स्केचपेन पाकिट प्रत्येक विद्यार्थ्याला चार, चार वह्यांचे वाटत करण्यात आले. तसेच याप्रसंगी पिंप्री गावचे सरपंच पती मा. श्री. रणजित भाऊ राजपूत यांनी स्वयंस्फूर्तीने साउंड सिस्टीम घेण्यासाठी ५००१/०० एक रुपये रोख रक्कम भेट म्हणून दिले.

(हा व्हिडिओ सविस्तर बघाच.)


याप्रसंगी पिंप्री गावच्या सरपंच सौ. ज्योती बाई राजपूत, ग्रामपंचायत सदस्य श्री. ऊखर्डू मराठे, श्री. जितेंद्र मराठे, शोभाताई सावळे, गिताबाई कुमावत, जंगलू तडवी ग्रामस्थ श्री. रविंद्र राजपूत, भिमसिंग पाटील, भास्कर पाटील, कडूबा कुमावत, अशोक देशपांडे, ईश्वर पाटील, सागर मराठे, गोविंद राजपूत, सुभाष पांडेजी , गोविंद हरणे, विठ्ठल गोपाळ, ज्ञानेश्वर कोंडाणे, विजयसिंह राजपूत, छोटू तडवी, बालु तडवी, गोविंद सावळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. हिलाल कडू लोहार, शिक्षक श्री. तुषार बंडू पाटील, उपशिक्ष श्री. शांताराम शिवराम पाटील, श्रीम.हमिनाक्षी दिलीप अहिरे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रतिभा शिवाजी उभाळे यांनी केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाला अतिक्रमणाचा ...

Next Article

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री.गो.से.हायस्कूल येथे व्याख्यानाचे आयोजन.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    सुटीचा दिवस पाहून पिंपळगाव हरेश्र्वर जवळील लाल घोडा धरणातून गौण खनिजाची चोरी.

    June 13, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कोल्हे ग्रामपंचायतीकडून गावठी हातभट्टीची दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठराव.

    August 10, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    हवेतील गारवा वाढल्याने, चहाचा गोडवा वाढला.

    January 24, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरात भाजीपाला तेजीत, शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी.सुलतान बागवान.

    December 26, 2021
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    नामकरण कोनशिला व हुतात्मा स्मारक सदर्भात १५ ऑगष्ट पासुन संदीप महाजन यांचा आमरण उपोषणाचा इशारा.

    July 28, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरळगाव हरेश्वर पत्रकार संघातर्फे पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या पो. कॉ. योगीता चौधरी व सौ. सुनिता वाघमारे सन्मानित.

    March 9, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत लोहारीच्या सरपंचांनी केली थेट शिक्षण सचिवांकडे तक्रार.

  • सांस्कृतिक

    वडगाव येथे अंबिका मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त बारा गाड्या, लोकनाट्य तमाशा, कुस्त्या व किर्तन.

  • क्राईम जगत

    कोल्हे गावात गावठी दारू विक्रेत्यांची कोल्हेकुई, दारु विक्री बंद करा म्हणणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्षांना शिवीगाळ.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज