कुऱ्हाड येथील वि.का.सह. सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. रामदास देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी नामदेव माळी विराजमान.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द विकास सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. रामदास देशमुख यांची तर व्हाईस चेअरमन पदी नामदेव माळी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सोसायटीचे सभासद व ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.
रामदास देशमुख हे कुऱ्हाड येथील राजकारणातील एक जुनेजाणते मुरब्बी नेतृत्व आहे असून यापूर्वी त्यांनी विविध पदावर निवडून येत गावाच्या विकासाला चालना दिली आहे. त्यांनी ग्रामपंचयत निवडणुकीपासून स्थानिक नेतृत्व संतोष दादा व जगदीश भाऊ यांच्यावर विश्वास ठेवत प्रथमच सोसायटीत बहुमताने निवडून आल्यामुळे त्यांना चेअरमनपद देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आजच्या या दोघांच्या निवडीमुळे विकास सोसायटीत समाजातील सर्व घटकांना सामावून घेत सर्वांना सारखेपणाची वागणूक जाते असे दिसून येते.
Download WordPress Themes Nulled and plugins.