अंबे वडगाव गावातील गावठी डुकरांचा २२ ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात गावठी डुकरांचा उपद्रव वाढला असून ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीवरून डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी गृप ग्रामपंचायत अंबे वडगाव तर्फे दिनांक २२ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी ठिक ०९ वाजता २०० (दोनशे) गावठी डुकरांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.
तरी ज्यांना गावठी डुकरे घ्यायची असतील त्यांनी वरील तारखेला दिलेल्या वेळेवर हजर राहून लिलावात भाग घेऊन डुकरे खरेदी करावीत लिलावासाठी गृप ग्रामपंचायत अंबे वडगाव ने ठरवून दिलेल्या नियम व अटी, शर्ती लागू रहातील.
लिलावात बोली लावण्यासाठी २०००/०० (दोन) हजार रुपये अनामत म्हणून द्यावे लागतील. लिलावाअंती आपली अनामत रक्कम परत देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक~
९७६६८१९१७१, ९३५९३४८५१५.
Download WordPress Themes Nulled and plugins.